व्हिडिओ

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त CM to CM अभियान !

https://www.youtube.com/watch?v=u3PA8UuzgxI मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व प्रवक्ते नरेशजी म्हस्के यांच्या सहकार्याने ठाण्यातील शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने संपूर्ण नौपाडा विभागात CM TO CM अभियान.विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना घेऊन विभाग प्रमुख किरण नाकती यांनी हे अभियान सुरू ठेवले आहे.या अभियानाअंतर्गत आजपर्यंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती प्रत्येक घरात पोहोचविणे, ज्यांनी या योजनांचा लाभ घेतला त्यांची प्रतिक्रिया नागरिकांसमोर मांडणे. प्रत्येक घरात शिवसेना नौपाडा विभागाच्या माध्यमातून सेवा पोहोचवणे हाच या सीएम टू सीएम या अभियानामागचा उद्देश असल्याचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600