महाराष्ट्र
४८व्या ठाणेवैभव क्रिकेट करंडक
४८व्या ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धेत ब गटात अजिंक्यपदाचा चषक स्वीकारताना ठाणे महापालिकेचा संघ. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अभय हडप, प्रमुख पाहुणे रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, ठाणेवैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ, कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600