महाराष्ट्र

गाडीच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्याला अटक

कल्याण : कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता, ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे. पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पुण्यात अल्पवयीन कारचालकाचा प्रताप समोर आला असताना या धक्कादायक घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600