जिल्हा

गावदेवी मंडईतील व्यवसायिकांची नुकसान भरपाईसाठी गर्दी

गावदेवी मंडईतील व्यवसायिकांची नुकसान भरपाईसाठी गर्दी
गावदेवी मंडईतील व्यवसायिकांची नुकसान भरपाईसाठी गर्दी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: गावदेवी येथील भाजी मंडईला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली होती. या आगीमध्ये व्यवसायिकांचे नुकसान झाले असून सर्व व्यवसायिक, त्यांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईसाठी लागणारी कागदपत्रे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी पाच ते १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्याचा दावा केला. भाजी मंडईत कपड्यांची देखील विक्री होत असल्याचे आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी व्यवसायिक पुन्हा एकदा मंडईजवळ जमा झाल होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी त्यांच्याकडून कागदपत्र गोळा केली. अनेकांनी त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600