जिल्हा

मुख्यमंत्री फडणवीस आज अंबरनाथला

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बुधवारी अंबरनाथमध्ये येणार आहेत. अंबरनाथ नगरपालिका निवडणूक शनिवार 20 डिसेंबर रोजी होणार आहे. भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले -पाटील यांच्याप्रमाणे नगरसेवकाच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा बुधवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अंबरनाथ पूर्वेकडील गावदेवी मैदानात होणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600