जिल्हा

'समरीन'मार्फत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाचपाखाडीत चावीवाटप

ठाणे: समरीन ग्रुप ऑफ कंपनीजच्या समरीन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडतर्फे संचालक आणि सुप्रसिद्ध विकासक मुस्ताक शेख यांच्यावतीने चंदनवाडी पाचपाखाडी येथे सदनिका वाटप सोहळा आणि झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता मोफत हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड येथील मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण ठाणे मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजना अंतर्गत सदनिका वाटप सोहळा आणि झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता मोफत हक्काची घरे देण्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले असताना त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना विकासक मुस्ताक शेख, ताहीर शेख, दिलीप बेंदुगडे, पियुष बेंदुगडे आणि इतर मान्यवर सोबत आमदार रवींद्र फाटक, आ. प्रताप सरनाईक, आ. निरंजन डावखरे, शिवसेना महाराष्ट्र समन्वयक नरेश म्हस्के, नारायण पवार, राजेश मोरे, एसआरएचे नितीन पवार, तसेच जगदीश पाठक, महेश कदम, सिद्धू यादव, यज्ञेश गडकरी, विजू बने, सुभाष यादव, महेश साने, तसेच श्री जगन्नाथ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व झोपडपट्टी धारक, सभासद उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600