जिल्हा

मेडी क्वीन भारत इंटरनॅशनल स्पर्धेत डॉ.रेखा थोटे फर्स्ट रनर अप

मेडी क्वीन भारत इंटरनॅशनल स्पर्धेत डॉ.रेखा थोटे फर्स्ट रनर अप
मेडी क्वीन भारत इंटरनॅशनल स्पर्धेत डॉ.रेखा थोटे फर्स्ट रनर अप फोटो: ठाणे वैभव
ठाणे: पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मेडी क्वीन भारत इंटरनॅशनल २०२५ या स्पर्धेत क्लासिक कॅटेगिरीत ठाण्यातील डॉ. रेखा थोटे फर्स्ट रनर अप विजेत्या ठरल्या. ही वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. क्लासिक कॅटेगिरीत ठाण्यातील डॉ. रेखा थोटे फर्स्ट रनर अप विजेत्या ठरल्या. डॉ.रेखा थोटे लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जन आहेत. बदलापूरच्या डॉ. छाया निमसखरे यांना बेस्ट सोशल सर्विस ॲवार्ड मिळाला. डॉ.उज्वला बर्दापूरकर (भिवंडी) लेगसी ऑफ केअर अवार्ड तर डॉ.चारू शाह (भिवंडी) यांना. डॉक्टर गार्डियन ॲवार्ड मिळाला हे सर्व डॉक्टर्स गायनेकॉलॉजिस्ट असून 'टॉग्स' ( Thane obstetrician and gynaecological society) चे सभासद आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600