जिल्हा

अवघे ठाणे श्रीराममय झाले!

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अवघे ठाणे श्रीराममय झाले आहे. ठाण्यातील प्रसिद्ध मिठाई विक्रेते प्रशांत सकपाळ यांनी प्रभु श्रीरामाच्या एक-दोन नव्हे तर सात फुट उंचीच्या २० भव्य प्रतिकृती तयार केल्या असून त्या सर्व दुकानांमध्ये विराजमान होणार आहेत. या प्रतिकृती ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.  

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600