जिल्हा

अंबरनाथच्या जुन्या डंपिंग ग्राऊंडला आग

अंबरनाथ: अंबरनाथ येथील जुन्या डंपिंग ग्राऊंडला आज सायंकाळी अचानक भीषण आग लागली होती. मोरीवली पाड्यातील जुन्या डंपिंग ग्राउंडवर आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर पसरला. यामुळे परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास जाणवू लागला. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन वाहनांच्या सहाय्याने अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600