महाराष्ट्र

भर रस्त्यात फ्री स्टाईल

सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या ठाणेकरांना भेडसावत असून त्यातून मार्ग काढत वाहने हाकणे जिकिरीचे होते. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी अशाच एका धावपळीच्या क्षणी रिक्षा आणि स्कूटर चालकाची घासाघाशी झाली आणि भर रस्त्यात दोघांनी एकमेकांच्या गचांड्या धरल्या. या भांडणात मागे वाहनांची रांगच रांग लागून कोंडीत आणखीनच भर पडली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600