जिल्हा

राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत गार्गी पाटीलला सुवर्ण पदक

राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत गार्गी पाटीलला सुवर्ण पदक
राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत गार्गी पाटीलला सुवर्ण पदक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: शिर्डी येथे झालेल्या इंडियन स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस फेडरेशनच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत महाराष्ट्र संघातून श्री मा विद्यालयाची विद्यार्थिनी गार्गी पाटील आणि तिच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. गार्गी ही वाघबीळ येथील रहिवासी असून सौ. रोहिणी या त्यांच्या प्रशिक्षक होत्या. चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत गार्गी पाटील हिने सुवर्णपदक पटकावून राज्याचे, ठाणे शहराचे, वाघबीळ गावाचे आणि आगरी समाजाचे नाव उंचावले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600