जिल्हा

मुरबाडमध्ये नऊ उमेदवार रिंगणात

बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात नऊ उमेदवार आहेत. खरी लढत भाजपचे किसन कथोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुभाष पवार आणि मनसेच्या संगीता चेंदवणकर यांच्यात आहे. राष्ट्रवादी बंडखोर शैलेश वडनेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. अपक्ष सुभाष पवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना ट्रम्पेट चिन्ह देण्यात आले आहे त्यामुळे मविआचे अधिकृत उमेदवार सुभाष पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600