महाराष्ट्र

दिव्यांगांचे स्टाॅलसाठी रास्ता रोको आंदोलन

भाईंदर: शहरातील स्टाॅलच्या मागणीसाठी दिव्यांग नागरिकांनी सकाळपासूनच महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. संध्याकाळी महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर अवघे सहा-सात दिव्यांगांनी ठाण मांडून रास्ता रोको केला. भाईंदर पोलिसांच्या समोरच रस्ता रोको केल्याने दोन्ही बाजूची रहदारी ठप्प झाली. मात्र भाईंदर पोलीस ठाण्याकडून आलेल्या रूग्णवाहिकेमुळे पोलिसांनी रस्ता रोको करणाऱ्यांना बाजूला काढून रहदारी सुरळीत केल्याने रस्ता रोको नाट्य समाप्त झाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600