जिल्हा

शक्ती-भक्ती

शक्ती-भक्ती
शक्ती-भक्ती फोटो: ठाणे वैभव
पाचपाखाडी येथील कौशल्य रुग्णालय परिसरात आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या तुळजा भवानी मंदिराचे लोकार्पण ३० एप्रिल रोजी होणार आहे. आज देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. पारंपारिक नृत्य, लोककलांचे सादरीकरण तसेच शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम या मिरवणुकीत पाहायला मिळाला. (छाया: गजानन हरिमकर)

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600