व्हिडिओ

देणग्यांच्या थैल्या

लोकशाहीचे तथाकथित रक्षणकर्ते, अर्थात आपल्या महन्मंगल देशाचे राज्यकर्ते त्यांचा राजकीय प्रवास सुरू करतात, असे उद्दार दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. त्यांचे हे विधान आजही जेव्हा-जेव्हा राजकारणातील पैशांचे वाढते प्राबल्य आणि त्याचा निवडणुकीत होणारा वापर या विषयांवर लिहिले-बोलले जाते तेव्हा आवर्जून उल्लेख होत असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीनी एकमुखाने राजकीय पक्षांकडून जमा केल्या जाणाऱ्या निवडणूक फंडाची प्रचलित पद्धत रद्द केली आणि पुन्हा एकदा राजकारणातील पैशांच्या सुळसुळाटीचा मुद्दा सार्वजनिक चर्चाविश्वात अग्रक्रमी आला. https://www.youtube.com/watch?v=jUR2k7qVuCs

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600