जिल्हा

दिवाळी पहाट कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिली योजनांची माहिती

मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे आणि नितीन लांडगे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील साईकृपा चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या युवा वर्गाला आणि ठाणेवासीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन ही दिवाळी आनंदाने उत्साहाने मात्र पर्यावरणपूरक पध्दतीने साजरी करा, असे सर्वांना आवाहन केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक विकास रेपाळे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती आणि हजारो तरुण-तरुणी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600