मनोरंजन

लग्‍न कल्‍लोळ चित्रपटाच्‍या संपुर्ण टीमने घेतले श्रीसाईबाबांच्‍या समाधीचे दर्शन

आगामी मराठी चित्रपट लग्‍न कल्‍लोळ चित्रपटाच्‍या संपुर्ण टीमने श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने सत्‍कार करतांना मंदीर विभागाप्रमुख रमेश चौधरी, यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी  व  प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600