जिल्हा

चिखलोली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

अंबरनाथ : मित्रांसोबत आलेला अविनाश भोईर (30) हा चिखलोली धरणात बुडून मरण पावल्याची आज सोमवारी घटना घडली. अग्निशमन दलातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार कल्याण येथून अविनाश भोईर हा मित्रांसोबत चिखलोली धरणात पोहण्यासाठी आला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मरण पावला. याची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अविनाश भोईर याची शोध मोहीम घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले आणि शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आल्याचे अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600