महाराष्ट्र

अनुश्री कुलकर्णीने मिळवले १०० टक्के गुण

ठाणे: येथील नावाजलेल्या ‘सरस्वती सेकंडरी स्कुल‘च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे ‘गुणांचा’झेंडा फडकवला आहे. अनुश्री कुलकर्णी या विद्यार्थींनीने १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. ‘सरस्वती’ शाळेतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांनी ८६.४० टक्के ते १०० टक्के गुण प्राप्त केले. या गुणवंतांचा सत्कार करण्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना दुपारी चार वाजता आमंत्रित केले होते. यावेळी सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेचे ट्रस्टी सुरेंद्र दिघे आदी शिक्षक व पालक उपस्थित होते. अनन्या कुलकर्णीने १०० टक्के, त्याखालोखाल मुक्ता केतकर हिने ९७.४० टक्के, दुर्वा जाधव ९७.४० टक्के, शुभ्रा रसाळ हिने ९६.६० टक्के आणि स्मरणी कुलकर्णी या विद्यार्थीनीने ९६.४० प्राप्त केले आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600