जिल्हा

सेंच्युरी रेयॉन कंपनीत प्रजासत्ताक दिन उत्साहात

कल्याण : सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनीतील वरिष्ठ कामगार अनिल गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
 
शहाड, सेंच्युरी रेयॉन कंपनीचे (युनिट हेड) दिग्विजय पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सेंच्युरी रेयॉन कंपनी, सेंच्युरी रेयॉन स्कूल, बिर्ला कॉलेज, बिर्ला स्कुल, होमगार्ड व कंपनीच्या सुरक्षा विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. सुरक्षा विभागाचे मॅनेजर मेजर अनुपम अब्राहिम यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. या दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला असल्याची माहिती सेंच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहूल लालका यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600