तर उपमहापौर पदासाठी भाजपाकडून ध्रुवकिशोर पाटील यांना 79 मतं मिळाली. त्यामुळे ते उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूने मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी हात वर केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर टीका केली आहे, ही समिती आताच कुठून आली? यांनी निवडणुकीत उबाठा आणि मनसेला पाठिंबा देऊन आमचे 28 नगरसेवक पाडले, त्यावेळी आम्हाला पाठिंबा दिला असता तर आता हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आधी देखील गीता जैन महापौर झाल्या, नरेंद्र मेहता आमदार झाले, तेव्हा आंदोलन का नाही केलं? तिथे 80 टक्के अमराठी समाज आहे, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिपादन केले.
जिल्हा
मीरा-भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड

फोटो: ठाणे वैभव
उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड करण्यात आली तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची निवड करण्यात आली.
अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कुणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर डिंपल मेहता यांच्या बाजूने सर्वाधिक मतदान झाले. भाजपच्या सर्व 78 नगरसेवक आणि एक अपक्ष मिळून 79 जणांनी हात वर केले. त्यामुळे डिंपल मेहता महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.
तर उपमहापौर पदासाठी भाजपाकडून ध्रुवकिशोर पाटील यांना 79 मतं मिळाली. त्यामुळे ते उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूने मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी हात वर केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर टीका केली आहे, ही समिती आताच कुठून आली? यांनी निवडणुकीत उबाठा आणि मनसेला पाठिंबा देऊन आमचे 28 नगरसेवक पाडले, त्यावेळी आम्हाला पाठिंबा दिला असता तर आता हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आधी देखील गीता जैन महापौर झाल्या, नरेंद्र मेहता आमदार झाले, तेव्हा आंदोलन का नाही केलं? तिथे 80 टक्के अमराठी समाज आहे, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिपादन केले.
तर उपमहापौर पदासाठी भाजपाकडून ध्रुवकिशोर पाटील यांना 79 मतं मिळाली. त्यामुळे ते उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूने मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी हात वर केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर टीका केली आहे, ही समिती आताच कुठून आली? यांनी निवडणुकीत उबाठा आणि मनसेला पाठिंबा देऊन आमचे 28 नगरसेवक पाडले, त्यावेळी आम्हाला पाठिंबा दिला असता तर आता हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आधी देखील गीता जैन महापौर झाल्या, नरेंद्र मेहता आमदार झाले, तेव्हा आंदोलन का नाही केलं? तिथे 80 टक्के अमराठी समाज आहे, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिपादन केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600