जिल्हा

मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाच्या अध्यक्षपदी डाॅ. रविंद्र प्रभुदेसाई

मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाच्या अध्यक्षपदी डाॅ. रविंद्र प्रभुदेसाई
मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाच्या अध्यक्षपदी डाॅ. रविंद्र प्रभुदेसाई फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत पितांबरी उद्योग समूहाचे डाॅ. रविंद्र प्रभुदेसाई यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली. तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दा.कृ.सोमण यांची निवड संस्थेच्या विश्वस्तपदी करण्यात आली. उपाध्यक्षपदी साधना वझे, महेंद्र केळकर, श्रीरंग देशपांडे यांची निवड करण्यात आली तर कार्यवाहपदी प्रा.ना.द. मांडगे आणि सहकार्यवाह म्हणून हेमंत काणे, दिलीप गोखले, कुंदा कारभारी, पुरुषोत्तम पाचपांडे. यांची निवड करण्यात आली. तसेच मिलिंद नवरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सहकोषाध्यक्षपदी श्रीहरी गोडसे. या विभागाचे सदस्य म्हणून प्रदीप लिमये, दीपक आठल्येकर, नीलिमा ठाकूर, मेधा सोमण, श्रीनिवास घैसास,डाॅ. धनंजय पष्टे, डाॅ. प्रशांत कानडे, प्रकाश कुळकर्णी,यशवंत अमृतकर, डाॅ.रविंद्र आंबर्डेकर,आणि डाॅ. विनोद इंगळहळीकर यांची निवड करण्यात आली

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600