जिल्हा

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन
माजी आमदार सुभाष भोईर यांच्या लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन फोटो: ठाणे वैभव
ठाणे: डोंबिवली नेकनीपाडा येथे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नवीन लोकसेवा कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आ. सुलभा गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपमहापौर राहुल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक महेश पाटील, ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ, संतोष केणे, नगरसेविका सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, अलका म्हात्रे, आर्या नाटेकर, कविता म्हात्रे, सायली विचारे, वेदिका पाटील, मंदा पाटील, विजश्री म्हात्रे, प्रमिला पाटील, रविना म्हात्रे, ज्योती पाटील, नगरसेवक मंदार टावरे, विनोद काळण, जालिंदर पाटील, विशू पेडणेकर, नंदू म्हात्रे, भाजपा मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर, लक्ष्मण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी, माजी नगरसेवक मनोज घरत आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600