जिल्हा

बदलापूर एमआयडीसीत भीषण स्फोट

बदलापूर एमआयडीसीत भीषण स्फोट
बदलापूर एमआयडीसीत भीषण स्फोट फोटो: ठाणे वैभव
बदलापूरच्या खरवई एमआयडीसीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. स्फोटानंतर खरवई एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पॅसिफिक केमिकल कंपनीत अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरात जवळपास आठ ते दहा स्फोट झाले आहेत. बदलापूर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पण वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600