महाराष्ट्र

ठाण्यात कवी-लेखकांची नावे मतदार यादीतून गायब

ठाणे : प्रसिद्ध कवी आणि लेखक प्रवीण दवणे आणि त्यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीत नसल्याने त्यांना आज मतदान करता आले नाही. याबाबत त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून निवडणुक आयोगाच्या भोंगळ संशय व्यक्त केला. विशेष म्हणजे प्रवीण दवणे यांच्याकडून निवडणूक आयोगाने मतदान करा असा लोकांना आवाहन करणारा व्हिडिओ देखील बनवून घेतला होता. दरम्यान, यादीत नाव नसल्यामुळे त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक तासाला सामोरे जावे लागले. दवणे दाम्पत्य सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर केवळ नावच शोधत होते. मात्र सगळे प्रयत्न ठरल्यानंतर त्याचे आपल्या घरी परतावे लागले. निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभारावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600