जिल्हा

ठाणे जिल्ह्यातून केवळ दोनच महिलांना मिळाली संधी

ठाणे जिल्ह्यातून केवळ दोनच महिलांना मिळाली संधी
ठाणे जिल्ह्यातून केवळ दोनच महिलांना मिळाली संधी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: देशाच्या पायाभूत विकासात मोलाची भर घालणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनाचा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. यावेळी थेट विमानतळावर मोदींच्या स्वागताला निवडक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. त्यात भाजपच्या ठाणे जिल्हा सचिव नीता पाटील यांचाही समावेश होता. हा बहुमान केवळ दोनच महिलांना मिळाला. मोजक्या पदाधिकाऱ्यांना या ऐतिहासिक क्षणात सहभागी होता आले. मोदींसमोर उभे राहून त्यांचे स्वागत करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी नीता पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600