जिल्हा

मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाची 2026 दिनदर्शिकेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर, हिराकांत फर्डे, आदित्य पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष खंडूशेठ चौधरी, कार्याध्यक्ष भास्कर पवार, उपाध्यक्ष अनंत विशे, उपाध्यक्ष संतोष घावट, उपाध्यक्षा दर्शना सासे, उपाध्यक्षा दीपाली कराळे- देसले, सचिव कृष्णा निपूर्ते, सहसचिव विलास बेलवले, खजिनदार लहू देसले, सहखजिनदार बाळू गोडांबे तसेच मंडळाचे सर्व विश्वस्त, माजी अध्यक्ष, सल्लागार, संघटक, सदस्य आदींसह संपूर्ण कार्यकारणी अनेक मान्यवर मंडळी, ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600