जिल्हा

'मामलेदार मिसळ'चे शटर तब्बल ७४ वर्षांनी बंद

'मामलेदार मिसळ'चे शटर तब्बल ७४ वर्षांनी बंद
'मामलेदार मिसळ'चे शटर तब्बल ७४ वर्षांनी बंद फोटो: ठाणे वैभव
ठाण्यासह अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या 'मामलेदार मिसळ'चे शटर शुक्रवारी तब्बल ७४ वर्षांनी बंद झाले. संपूर्ण तहसीलदार कार्यालय परिसराचा पुनर्विकास होत असल्याने मामलेदार मिसळचे दुकानही जमीनदोस्त करण्यात आले. छाया: गजानन हरीमकर

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600