महाराष्ट्र
या रथात बसणार कोण?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महायुती रथाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार रविंद्र फाटक, गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. दरम्यान अद्याप ठाणे आणि कल्याणच्या उमेदवारांची घोषणा झाली नसल्याने या प्रचार रथात बसणार कोण असा प्रश्न कुणाला पडला नाही तरच नवल !
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600