यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी सरचिटणीस मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, समाजसेवक आलम बाबा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते ॲड. राजकुमार मिश्रा, शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले.
हिंदी भाषिक समाज किंवा उत्तर भारतीय जनता एकवेळ बंडखोरी करतील पण कधीच गद्दारी करणार नसल्याचे यावेळी दुबे यांनी सभेत संबोधित करताना सांगितले.
महाराष्ट्र
तुमच्याकडे ५० खोके, तर विचारेंकडे बाळासाहेबांचे विचार, दिघेंचे संस्कार
ठाण्यात प्रियांका चतुर्वेदी यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
ठाणे : तुमच्याकडे ५० खोके, आलिशान गाड्या, हेलिकॉप्टर आहेत. तर, राजन विचारेंकडे बाळासाहेबांचे विचार, दिघेंचे संस्कार असल्याचा टोला खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना शिंदे गटाला हाणला.
शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे शहरातील इंदिरा नगर नाका येथे जाहीर सभा पार पडली. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर येथे प्रचाराचे वादळ पाहायला मिळत असून नागरिकांचा, मतदारांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. इंदिरा नगर येथे झालेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप हटवा, लोकशाही वाचवा असा नारा दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी सरचिटणीस मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, समाजसेवक आलम बाबा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते ॲड. राजकुमार मिश्रा, शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले.
हिंदी भाषिक समाज किंवा उत्तर भारतीय जनता एकवेळ बंडखोरी करतील पण कधीच गद्दारी करणार नसल्याचे यावेळी दुबे यांनी सभेत संबोधित करताना सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी सरचिटणीस मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, समाजसेवक आलम बाबा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते ॲड. राजकुमार मिश्रा, शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले.
हिंदी भाषिक समाज किंवा उत्तर भारतीय जनता एकवेळ बंडखोरी करतील पण कधीच गद्दारी करणार नसल्याचे यावेळी दुबे यांनी सभेत संबोधित करताना सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600