जिल्हा

एमएसईची स्पर्धात्मक विकासाला गती

एमएसईची स्पर्धात्मक विकासाला गती
एमएसईची स्पर्धात्मक विकासाला गती फोटो: ठाणे वैभव
मुंबई : एमएसईने आपल्‍या इक्विटी विभागासाठी मार्केट मेकर्सची नियुक्ती करण्‍याची प्रक्रिया यशस्‍वीपणे पूर्ण केल्‍याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण पुढाकारामुळे बाजारपेठेतील उपस्थिती अधिक दृढ होईल, शेअर्सच्‍या किमती ठरवण्‍याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल आणि एकूण ट्रेडिंग अनुभव सुधारेल.
१ एप्रिल २०२६ पासून एमएसई बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्‍याच्‍या आणि अधिक वैविध्‍यपूर्ण ट्रेडिंग परिसंस्‍था निर्माण करण्‍याच्‍या आपल्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांचा भाग म्‍हणून लिक्विडीटी (तरलता) वाढवण्‍याची प्रक्रिया सुरू करेल. या पुढाकारांमधून सर्व भागधारकांसाठी पारदर्शक, कार्यक्षम आणि स्‍पर्धात्‍मक बाजारपेठ विकसित करण्‍याला गती देण्‍याप्रती एमएसईची कटिबद्धता दिसून येते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600